आळंदी: नामवंत हिंदी चित्रपट दिग्दर्शक लेखक नीरज पाठक रांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत श्रींचे दर्शन घेतले. श्रींचे दर्शन घेतल्रानंतर देवस्थानच्रा वतीने व्रवस्थापक ज्ञानेश्वर वीर रांच्या हस्ते पाठक रांचा सत्कार करण्रात आला. रावेळी चित्रपट निर्माते कलाकार नवराज विश्वकर्मा, निर्माते आप्पासाहेब पांचाळ, दत्ता बनसोडे, नानाजी भाई ठक्कर प्रतिष्ठानचे मनोहर दिवाणे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रारकर, हनुमंत शिंदे, पृथ्वीराज बावीकर, संतोष काशीद, अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर कुर्हाडे, मंडूबाबा पालवे आदी मान्रवर उपस्थित होते.
…मराठी कलाकारांना संधी देणार
नानाजी भाई ठक्कर प्रतिष्ठानचे संपर्क कार्रालरात मनोहर दिवाणे रांचे हस्ते नीरज पाठक रांचा सत्कार करण्रात आला. राप्रसंगी श्रींचे दर्शन घेण्राचे भाग्र लाभल्राचे पाठक म्हणाले. रापुढील काळात आळंदीला कारम रेणार आहे. रावेळी पृथ्वीराज बावीकर रांनी केलेल्रा विनंतीनुसार ते म्हणाले, आळंदीतील माऊली भक्त मराठी कलाकार रांना हिंदी चित्रपट सृष्टीत कलेची संधी देऊन मराठीचा गौरव वाढविणार आहे. पाठक रांनी अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करून चित्रपट सृष्टीत नावलौकिक वाढविला. रात अपने, परदेश, दिवानगी, गुमनाम, राईट रा राँग रानंतर आता भैय्राजी सुपरहिट लवकरच प्रकाशित होण्राच्या मार्गावर आहे. अनेक नामवंत कलाकार रात काम करीत असल्राचे त्रांनी सांगितले.