दिलासादायक वृत्त: भुसावळ येथील 65 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव: भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 65 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या अहवालात जाम मोहल्ला रहिवासी व नगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे.