मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच विवाह बंधनात अडकले. इटलीमध्ये लग्नकरुन त्यांनी बेंगलुरुमध्ये लग्नाचे रिसेप्शन ठेवले. आता मुंबईत त्यांनी रिसेप्शनची ग्रँड पार्टी ठेवली आहे.
https://www.instagram.com/p/BquqP6Mjr1f/?utm_source=ig_embed
दीपिका रणवीरचे दुसरे वेडिंग रिसेप्शन मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होते. यावेळी दोघांची गोल्डन आणि व्हाईट कलरचे ड्रेस परिधान केले होते. या दाम्पत्याचा लूक पाहण्यासारखा होता. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.