दीप-वीर बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहचले सिद्धिविनायकाला

0

मुंबई : बॉलीवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच दीपिका-रणवीर हे दोघंही दोन आठवड्यापूर्वी विवाहबंधनात अडकले. मुंबईतील दुसरं रिसेप्शन पार पडल्यानंतर दीपिका रणवीर गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले.

यावेळी दीपिकाची आई, वडील प्रकाश पादुकोन, रणवीरचे वडील जगजीत भवनानी आणि आईही दर्शनाला उपस्थित होते.