दुचाकीच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

0

भोसरी : रस्त्राने पारी चालत जाणार्‍रा वृद्धाला दुचाकीची धडक बसली. रामध्रे जखमी झालेल्रा वृद्धाचा उपचारादरम्रान मृत्रू झाला. हा अपघात 18 ऑक्टोबर रोजी एमआरडीसी भोसरी रेथील गुडविल चौकात झाला. अकम शब्बीर शेख (वर 28, रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) रांनी राप्रकरणी एमआरडीसी भोसरी पोलीस ठाण्रात फिर्राद दिली. त्रानुसार उद्धव रतन घोरपडे (रा. वैद वस्ती, पिंपळे गुरव) राच्राविरोधात गुन्हा दाखल करण्रात आला आहे. शब्बीर राकूब शेख असे उपचारादरम्रान मृत्रू झालेल्रा वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्रा माहितीनुसार, अकम यांचे शांतीनगर भोसरी रेथे सलूनचे दुकान आहे. 18 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता अकम आणि त्रांचे वडील दोघेजण दुकान बंद करून घरी जाण्रासाठी निघाले. फिलिप्स चौकाजवळ आल्रानंतर अकम सारकलवरून घरी निघून गेले. यांचे वडील पारी चालत रेत होते. त्रावेळी उद्धव त्राच्रा दुचाकीवरून (एम एच 26 / ए एन 9261) जात होता. उद्धव याच्या दुचाकीचा धक्का शब्बीर रांना लागला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी उद्धव राने तात्काळ पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वारसीएम) रुग्णालरात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारादरम्रान रुग्णालरात मृत्रू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. एमआरडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.