दुचाकीस्वार अपघातात ठार

0
भुसावळ :- दीपनगर प्रकल्पाजवळ दुचाकी अपघातात बाळू राजाराम कोळी (55, सावतर-निंभोरा) यांचा मृत्यू झाला तर किशोर रघुनाथ कोळी (33, सावतर-निंभोरा) हे जखमी झाले. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कोळी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.