दुचाकी धडकेत शाळकरी विद्यार्थिनी जखमी

0

भुसावळ– भरधाव दुचाकीने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थिनी विद्यार्थिनी साक्षी सुनील अंभोरे (17) जखमी झाली. 21 रोजी सकाळी आठ वाजता आरपीडी रोडवर ही घटना घडली. दुचाकी एम.एच.19 सी.एल.4807 ला दुचाकी (एम.एच.19-4358) वरील अज्ञात चालकाने धडक दिली.