‘दो गज दूरी बहुत हैं जरुरी’:मोदींचा ‘मन की बात’द्वारे संदेश

0

नवी दिल्ली: देशात 3 में पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी सरकारने लॉकडाऊन कायम ठेवले आहे. मात्र तरीही कोरोनाचा फैलाव कमी होत नसल्याने देशात चिंताजनक परिस्थिती आहे.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी ‘दो गज दूरी बहुत हैं जरुरी’      असा   कानमंत्र     देशातील      नागरिकांना दिला. कोणत्याही प्रकारची लपरवाही करू नका असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बेपर्वाई करू नका, नका काळजी घ्या असे आवाहनही मोदींनी केले आहे.