धनगर समाजातर्फे पवन धनगरचा सत्कार

0

तर्‍हाडी । शेतकरी कुटूंबातील पवन धनगरने हा सहायक मोटर वाहन निरीशकपदाची (आरटीओ) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने आँगस्ट-2017 मध्ये एमपीएससीव्दारे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पवन हा एनटी क संवर्गात महाराष्ट्रात चैाथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर खुल्या वर्गातुन राज्यात 69 वा क्रमांक मिळविला. तो असली येथील कैलास धनगर यांचा मुलगा असून अरुण सोनवणे यांचा पुतण्या आहे. त्यांच्या ह्या यशाबद्दल धनगर समाज महासंघातर्फ सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
समाजाचे युवा नेते नंदु ऊखा ठाकरे, प्रा. उदय भलकार,संतोष न्हाऴदे, मुकेश आढावे,कैलास कंखरे, सुभाष भलकार,प्रेमराज ह्युराळे, सोनवणे सर, सुरेश आडगाळे, भुषण पेंढारकर,जगदिश धनगर,कंखरे सर ,झटकर सर उपस्थित होते. तसेच त्याच्या यशाबद्दल समाजाचे जेष्ठ नेते सुदाम नथ्थु भलकार,ऊखा बंडु ठाकरे. यांनीही कौतुक केले.