धुळे मराठा आंदोलनस्थळी केंद्रीय मंत्री डॉ.भामरे यांची भेट

0

धुळे : मराठा क्रांती मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भेट घेत सहभागी झाले. मराठा समाजाला आरक्षण यावेळी त्यांच्या सोबत जि.प.सदस्य कामराज निकम, भाजप नेते प्रा .अरविंद जाधव, मनोज मोरे,शीतल नवले, राजाराम पाटील, बाळू आगलावे, लहू पाटील, मुन्ना शितोळे, राजेंद्र इंगळे, दीपक रवंदले, भोला वाघ, जनीश निंबाळकर, प्रदीप जाधव, संजय वाल्हे, बी. ए. पाटील, समाधान शेलार आदी उपस्थित होते