धुळ्यातून डॉ.सुभास भामरेंचा विजय जवळपास निश्चित !

0

धुळे: लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभास भामरे आणि कॉंग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. याठिकाणी डॉ.सुभास भामरे यांनी भक्कम आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. १ लाख मतांनी ते आघाडीवर आहे.