धुळ्यात ज्येष्ठांसाठी उद्या मार्गदर्शन शिबिर

0

धुळे- महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठांसाठी शुकवार, 4 रोजी दुपारी दोन वाजता शहरातील हिरे भवनात ज्येष्ठांच्या सुरक्षिततेबद्दल असलेल्या कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी गणेश मिसाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. ज्येषठांना कौटुंबिक तसेच अन्य समस्यांवर मात करण्यासाठी अ‍ॅड.वैशाली पाटील या समुपदेशन करतील तसेच सुरक्षेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी सरकार रावळ असतील.