धुळे – शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्याजवळील चौकात घडली. सूत्रांच्या माहितीनुसार वाहतूक शाखेचे शेख नामक कर्मचार्यावर एका दुचाकीस्वाराने काहीतरी लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला चढवल्याने त्यांच्या डोक्याला ईजा झाली.