धूम स्टाईलने मंगलपोत लांबवली

0
साक्री:साक्री शहरातील गोपाळनगर मध्ये रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वैशाली दत्तात्रय नांद्रे ह्या महिलेची चार तोळ्यांची  मंगळपोत धूम स्टाईल चोरांनी लांबवली, मंगलपोत 1 लाख 20 हजार रुपयांची किंमतीची असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे,साक्री शहरात चोराचा धुमाकूळ वाढल्याने सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे,साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे…