नंदुरबारमध्ये पुन्हा 6 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

नंदुरबार: शहरात 5 तर मोलगी येथे 1 जण असे एकूण 6 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. त्यात नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट भागात 1 पुरुष
मंगल बाजार सिद्धिविनायक चौक एक महिला, धर्मशांती नगर मध्ये 2 महिला आणि एका 9 वर्षीय मुलीचा समावेश आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे देखील एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे, नंदुरबार शहरात कोरोना रुग्णांचा आकडा चढउतार होत आहे.