नंदुरबारमध्ये समता रॅलीचे आयोजन

0

नंदुरबार । सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय विभागातर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त समता रॅलीचा शुभारंभ करतांना आ.डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.मल्लिनाथ कुलशेट्टी, बी.एम.मोहन, आत्माराम बागले, राकेश महाजन, सुरेश पाडवी, रोहिदास राठोड, जी.एस.हिवरे, दिलीप साळुंखे, प्रा.माधव कदम आदी.