नवापूर नगराध्यपदी कॉग्रेस आघाडीवर

0

काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना 2465 मते

नवापूर । नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून दुसर्‍या फेरी अखेर कॉग्रसच्या हेमलता पाटील यांनी 878 मतांची आघाडी आहे. त्यांना 2 हजार 465 मते असून राष्ट्रवादीच्या डॉ. अर्चना वळवी यांनी 1587 मते आहे. तर भाजपाच्या ज्योती जयस्वाल तिसर्‍या स्थानावर असून त्यांना 946 मते मिळाली आहे.