जळगाव । ‘नही’तर्फे शहरातून जाणार्या महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सोमवारपासून खोटेनगर येथून सुरु करण्यात आली होती.
या कारवाईच्या शेवटच्या दिवशी कालिंका माता मंदिर चौकात अतिक्रमण काढतांना महापालिकेचे कर्मचारी व बंदोबस्तासाठी तैनात पोलीस ताफा.