नाईकचा पासपोर्ट रद्द Uncategorized Last updated Jul 19, 2017 0 Share नवी दिल्ली । विभागीय पासपोर्ट कार्यालयाने झाकीर नाईकचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. एनआयएच्या सूत्राकडून ही माहिती समोर येत आहे. झाकरी नाईक याप्रकरणी काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. या आदेशामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. झाकीर नाईकनवी दिल्ली 0 Share