नोव्हाक जोकोव्हिच ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता !

0

सिडनी: ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेल नदालला नमवीत जेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालशी त्याचा सामना झाला. अंतिम फेरीत जोकोव्हिचने नदालवर 6-3, 6-2, 6-3 असा विजय मिळवला.