पंकज पाटीलचे नेट सेट परीक्षेत यश

0

अमळनेर – येथील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी पंकज सुभाष पाटील याने मे 2016 मध्ये घेण्यात आलेल्या सेट व जुलै 2016 मध्ये घेण्यात असलेल्या नेट यास परिक्षेत यश संपादन केले आहे. पंकज पाटील याने एम.ए.(इंग्रजी) ही पदवी संपादित केली असून यशस्वितेसाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्योती राणे, प्रा. नितीन पाटील, प्रा.मुकुंद संदानशिव, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा.लीलाधर पाटील, प्रा.हेमंत पवार, चोपडा येथील आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजचे प्रा.कृष्णा संदानशिव आदिचे मार्गदर्शन लाभले. त्याला मिळालेल्या यशाचे मित्रपरिवारांकडून अभिनंदन होत आहे.