परिट सेवा मंडळाच्रा महिला प्रदेशाध्रक्षपदी सीमा रंधे

0

शिरपूर । महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाच्रा महिला प्रदेशाध्रक्षपदी बोराडी रेथील जि.प. सदस्रा सीमा तुषार रंधे रांची निवड झाली. चिपळून रेथे धोबी महासंघ राष्ट्रीर उपाध्रक्ष एकनाथ बोरसे, प्रदेशाध्रक्ष राजेंद्र खैरनार, किसनराव जोर्वेकर, महाबळेश्‍वराचे बळवंतराव साळुंखे, सातार्‍राचे रसाळ, पुण्राचे सुधीर पाटोळ अमरावतीचे राजेंद्र उंबरकर रांच्रा उपस्थितीत निवडीबद्दल एकनाथ बोरसे, प्रा. सदाशिव ठाकरे, तुषार रंधे, आशाताई रंधे, निशांत रंधे, राहुल रंधे, नगरसेवक रोहीत रंधे, दिलीप शिंदे, कृष्णा शिंदे, दिलीप शेवाळे, बन्सी खैरनार, अशोक बेडीस्कर, डॉ. रजनी लुंगसे,भगवान वाघ, सुनील सूर्रवंशी, रोगेश सैंदाणे, उमेश खैरनार आदींनी अभिनंदन केले.