शहादा । तालुक्यातील परिवर्धे येथील माध्यमिक विद्यालयात प्रियंका वैद्यकीय व शैक्षणिक संस्था शहादातर्फे ऱिताबेन पटेल यांचा हस्ते मोफत वह्यावाटपासह वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष गोविंद पाटील, उपाध्यक्ष उध्दव पाटील ,मुख्याध्यापक जगदीश पाटील व शिक्षक वृंद हजर होते . प्रमुख पाहुणे म्हणुन प्रियता पटेल ,ज्योती पाटील , वैशाली वसावे, दिव्या जैन,कविता जैन ,सिमा पाटील ,अल्का जोंधळे उपस्थित होते. प्रास्ताविक के. एन. पाटील यानी केले .