मुंबई: परळमधील क्रिस्टल इमारतीला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 8 च्या दरम्यान ही आग लागली होती. 16 जण जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
20 जणांना यामधून सुखरुप बाहेर काढण्यात आलाय. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आहेक्रेनच्या माध्यमातून अनेक लोकांनी सुटका करण्यात आली. अग्नीशमन दलाच्या 10 गाड्यांनी ही आग वाचवली.