पर्यटकांना भुरळ

0

खालापूर – पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य हिरवळीने नटलेले असते. त्याचसोबत डोंगर कड्यांवरून फेसाळणारा धबधबाही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतो. खोपोली येथील झेनिथ धबधबा हा देखील सध्या जिल्ह्यातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांची झेनिथ धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते.