पहेलवान पूत्र ग्रुपच्या शाखेचे पारोळ्यासह एरंडोलमध्ये 27 रोजी उद्घाटन

0

पारोळा- पहेलवान पूत्र ग्रुपच्या शाखेचे पारोळ्यासह एरंडोलमध्ये 27 रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. गु्रपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या हस्ते शाखा फलकाचे उद्घाटन होईल.

यांची राहणार उपस्थिती
विक्की आबा जाधव, कमल घारू, अर्जुन जावडे, रामभैय्या कलोसे, सुनील खोखरे, पापाभाई दाभोडे, चंदन घारू, विशाल पवार, आशूभाई पोल, रघूभाई घोगले, नितीन जावडे, आतिषभाई सारवान, मधुभय्या सुनगत, गब्बरभाई चावरीया, छोटुभाई मट्टू, गणेश बारसे, रामभैय्या शेगाव, संतोष गोडाले, बजरंग नागे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक चेतन नरवाले, विशाल नरवाले, तेजूभाई नरवाले, राकेशभाई करोसिया, सागर नरवाले, नरेंद्र बेंडवाल, सुलतान शेख, चेतन वर्मा, शकील शेख शोहेब शेख, पवन बेंडवाल, राहुल नरवाले, गणेश करोसिया, आकाश रीले, पवन पिनियार, लखन कराडे, कृष्णा कंडारे, योगेश भिकन नरवाले, सुनील खोखरे, अमोल तांबोळी यांनी केले आहे.