पाणी पिणे नशिबाने!

0

जळगाव । अरुंद रस्ते, दिवसेंदिवस वाढणारी रस्त्यांवरची वाहनांची गर्दी, महापालिकेची बेपर्वाई व वरिष्ठांचा दबाव अशा कात्रीत सापडलेल्या जळगावातील वाहतूक पोलिसांना रोजचे काम करणेही त्यांच्या आयुष्याला लागलेली जणू कसोटी आहे.

पोलिसांच्या प्रकृतीच्या वरिष्ठांच्या गप्पा कधी-कधी दिलासा देत असल्या तरी उन्हात मिळेल तिथे पाणी पिण्याचा योगच त्यांना भाग्याचा वाटतो.