पावसामुळे सिग्नलमध्ये बिघाड; वाहतुकीची कोंडी ठळक बातम्यापुणेपुणे शहर Last updated Aug 13, 2018 0 Share पुणे : सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहरात अचानक सिंग्नल यंत्रणेत बिघाड झालयामुळे कर्वेनगर , वारजे, कोथरूड या भागात वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य नागरिकांना ट्रफीक सामना करावा लागला . दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. 0 Share