पुणे मनपाचा आज अर्थसंकल्प !

0

पुणे-महानगरपालिकेचे आज २०१९-२०२० या वर्षासाठीचे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. आयुक्त सौरभ राव अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मिळकतकर व पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते.