पुण्यात रस्त्यावर दुध फेकले

0

पुणे-स्वाभिमानी संघटनेने दूध दरवाढीसाठी आज पहाटे आंदोलन सुरू केले आहे. दूध संघाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. याचा पाच दूध संघांना फटका बसला आहे. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघांच्या नवले ब्रिज,सोलापूर, पुणे हडपसर रोड या भागातील गाड्या फोडून दूध रस्त्यावर फेकून दिले आहे.