जळगाव : शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुलचे सातवे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने उ.म.वि चे कुलगुरु पी.पी. पाटील, शाळेचे मुख्यध्यपक योगेंद्रसिंग होते.पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटीका, काश्मिरी, महिषासुरमर्दिनी नाटीका, अमेरिकन, पोर्तुगीज, स्पॅनिश, चायनीज, सिंधी, पंजाबी, महाराष्ट्रयन गाणे विद्यार्थ्यानी सादर करुन आपल्या अंगी असलेल्या कला सादर करुन प्रेक्षकानची मने जिंकली. यावेळी विशेष प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले यावेळी हिनजा तेनी, मानसी पाटील, करुणा जैन, अश्विन गाजरे, सृष्टी लोढा, अनुष्का कुलकर्णी, सानिका अग्रवाल, रिया बढे, क्रिश जैन, सात्विक पाटील, घनश्याम गोयिल, प्रथमेश भडांगे, नचिकेत पाटील, आदिती जहागिरदार, साक्षी पाटील, वेदिका अग्रवाल, गर्गी जोशी, व्रजेश सेठ, श्रेयश चौधरी, रोनित पाटील, दिव्या मुणोत, प्राशु सरोदे, बेला देशमुख, अनिष्का मुठे, अथर्व खडसे, आयुषी भदाणे, वीर शहा या विद्यार्थ्यानचा गौरव करणयात आला यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापकक योगेंद्रसिग, समन्वयक कापडेसर, रचना मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्याी, पालक यानचा सहभाग होता.