प्रियांका- निकचा नवीन फोटो व्हायरल

0

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचे मुंबईतील रिसेप्शन २० डिसेंबरला होणार आहे. या पार्टीत बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक येणार आहेत.

आता मुंबईतील रिसेप्शनमध्ये प्रियांका-निकच्या लूकसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याविषयी सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहेत. मात्र, याआधी प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.