‘फ्रॉड सैयाँ’चा धमाल ट्रेलर रिलीझ

0

मुंबई : बॉलीवूडचा सर्किट अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असलेला ”फ्रॉड सैयाँ” चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. पुढील वर्षी १८ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांना गंडा घालणाऱ्या एका फ्रॉड व्यक्तीबद्दल या चित्रपटात दाखवले आहे.