बिग बी म्हणतात वाईट सवयी सोडण्यापूर्वी बहाणे सोडा

0

मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. तरुणांना सल्ला देण्यात ते कमी पडत नाहीत. त्यांनी काही ओळी शेअर केल्या आहेत. ते लिहितात, “मोहब्बत को पाने की तमन्ना हो तो दुनिया से मत घबराओ …. जो हाथ काँटों से डरते हैं उनको फूलों की खुशबु कभी नहीं मिलती.

वाईट सवयी सोडण्याबद्दल अनेक लोक बोलत असतात. पण कृती करायची वेळ आली की, ते बहाणे सांगायला लागतात. नेमका हाच धागा पकडत बच्चन यांनी  लिहलंय, ”साधारणपणे, वाईट गोष्टी सोडण्याची लोकांची इच्छा असत नाही, आणि सांगतात की, सवईचे गुलाम झालोय.”  त्यांनी हे वाक्य हिंदी आणि इंग्रजीत ट्विटरवर लिहिले आहे.