बिबट्यासाठी सापळा

0

मुंबई – गोरेगाव फिल्म सिटीकडे खेळत असलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबट्याने जेरबंद करण्यासाठी आता वन विभागाने हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी चित्रनगरी परिसरात पिंजरा लावला.