जामनेर । नुकताच ई-कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाचा निकाल 99 टक्के लागला असून उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातून शितल देटे ही पहिली आली.
नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य किशोर पाटील, प्रा.राजश्री पाटील, रविंद्र झाल्टे, सागर चव्हाण आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.