बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ लढतेय ‘अस्थमा’शी

0

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ‘अस्थमा’ या आजाराने घेरले आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः आपल्या ट्विटर अकांऊटवरुन दिली आहे.

प्रियांकाने ट्विट करत लिहिले, माझ्या जवळच्या लोकांना माहितीये की मला अस्थमा आहे. यामध्ये लपविण्यासारखे काय आहे? मला माहित होते की अस्थमा माझ्या भोवती विळखा घालेल, याआधी मलाच त्याला नियंत्रित करायचे आहे. जोपर्यंत माझ्याजवळ माझे इनहेलर आहे, अस्थमा माझे ध्येय गाठण्यास रोखू शकत नाही.