बॉलिवूड दिग्गजांनी “सुहाना खान”ला दिल्या शुभेच्छा

0

मुंबई-श्री देवीची मुलगी जान्हवी कपूर नंतर आता चर्चेत आलेली एक नवीन स्टारकिड म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. सुहानाने सध्या एका नामांकित मॅगझीनसाठी फोटोशूट केलाय या फोटोशूटने वडील शाहरुख खान अतिशय खुश दिसत आहे.

बॉलीवूड मधल्या दिग्गज कलाकारांनी हि सुहानाला खूप सपोर्ट करत इंस्टाग्रामवर पोस्ट करून आणि ट्विटरवर ट्विट करून तिच्याविषयी मत प्रदर्शन केले आहे आणि ती येणारी  स्टार असेल असे म्हटले आहे. सुहाना लवकरच सिनेमात झळकणार आहे. शाहरुख खानचे मित्र करण जोहर सुहानाला लाँच करेल अशी ही चर्चा बॉलीवूड मध्ये सुरु आहे.