पिंपरी ः भागीदारीत व्यवसाय करत असताना व्यवसायातून आलेल्या नफ्याचा हिशोब न देता बँकेची बनावट कागदपत्रे दाखवून एकाची एक कोटी 19 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 मे 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडला.
हे देखील वाचा