भाजप जिल्हा अनुसूचित जमाती आघाडीची कार्यकारिणी

0

जळगाव । भाजपा जिल्हा अनुसूचित जमाती आघाडीची कार्यकारिणी जाहीर झाली अध्यक्षपदी शांताराम सोनवणे, उपाध्यक्ष मोहिनी गायकवाड, संध्या चित्तोडीया, शिवाजी भिल्ल, गोपाळ ठाकुर, सुर्यकांत पाटील, सरचिटणीस गोपाळकृष्ण मोरे, रविंद्र मोरे, प्रल्हाद पारधी, धनराज गोंधळे, भरत बारेला, वत्सलाबाई कोळी, शिवाजी बारेला, नाना चव्हाण, मुबारक तडवी, रोहिदास कोळी, राजू सपकाळे, सुभाष भिल, प्रकाश पवार, सुकदेव चंदरशिव, युवराज भोई, आतिश चांगरे, रविंद्र कोळी, अरुण सोनवणे, चंदन चौगे, राजेंद्र भिल, मनोज पवार, आप्पा पारधी, विनोद पवार, बाबुराव भिल, किरण शिरसाठ, सुकलाल पारधी, कारभारी पवार, प्रविण गढरी, अमिर तडवी, संजय वाघ, शांताराम कोळी, अरुण पारधी, चंद्रकांत भोलाणकर, रशिद तडवी, दयाराम बारेला, ताराचंद पावरा, राजकुमार ठाकुर, हरिचंदसिंग तरनाड, प्रल्हाद सोनवणे, अरुणा भोसले, नंदाबाई पावरा, सिताबाई भिल, अन्नपुर्णा कोळी, मिनाबाई तायडे, नरेश मोरे, देविदास सोनवणे आदींचा समावेश आहे.

आदींचा समावेश आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रदेश चिटणीस आ. स्मिता वाघ, संघटनमंत्री अ‍ॅड. किशोर काळकर, खा. ए.टी. पाटील, खा. रक्षा खडसे, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, आ. हरिभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. उन्मेश पाटील, आ. चंदूलाल पटेल, प्रा.डॉ. सुनील नेवे, सदाशिव पाटील, पोपट भोळे, प्रभाकर पवार, अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर, हर्षल पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.