भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा चिवट खेळी सुरु

0

पर्थः ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आजपासून दुसरी कसोटी पर्थच्या मैदानावर खेळली जात आहे. या मालिकेत भारत पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून १-० अशी आघाडी मिळविलेली आहे.

आज पहिल्या दिवसाचा सामना असून ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत आहे. उपहारानंतर ऑस्ट्रेलियाची ७८ धावांवर एकही गडी बाद झालेला नाही. उपाहाराच्या खेळापर्यंत ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६६ धावा केल्या आहेत. हॅरिस-फिंच खेळत आहे.