भुसावळातील उपकार मित्र मंडळाकडून बिजासनी मातेची स्थापना

0

आकर्षक मंदिर भाविकांसाठी आकर्षण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ- शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील उपकार मित्र मंडळाने यंदा मध्यप्रदेश निवासिनी बिजासनी मातेची स्थापना केली आहे शिवाय आकर्षक मंदिराची निर्मिती केल्याने भाविकांची दर्शनार्थ दररोज मोठी गर्दी होत आहे. उत्सवानिमित्त दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

अशी आहे मंडळाची कार्यकारीणी
अध्यक्ष निलेश चौधरी (सोनवणे), उपाध्यक्ष पवन शिंदे, खजिनदार सागर चौधरी, सचिव शुभम झांबरे, सदस्य- सागर शिंदे, भूषण किरंगे, भैय्या भोळे, हर्षल चौधरी, सनी चौधरी, सौरभ बोरोले, अमोल सोनार, भरत चौधरी, राकेश चौधरी, राहुल चौधरी, राजेश बडगुजर, राहुल कासार, सचिन नवगाळे, रोहित नेमाडे, महेश पंजवानी, राकेश कुकरेजा, सचिन चौधरी, पंकज पाटील, भैय्या कासार. दरम्यान, मंडळास गणेश सुरेश सोनवणे (चौधरी), हेमचंद्र भंगाळे, राजेश पारीख, पत्रकार संजयसिंग चव्हाण, सतीश शिंदे, रमेश चौधरी, राकेश कुकरेजा, हेमचंद्र भंगाळे आदींचे सहकार्य लाभत आहे.