भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील हनुमान मंदिरात विजय लक्ष्मण ठाकूर यांचा 18 सप्टेंबर 2017 रोजी खून झाला होता. या प्रकरणी अटकेतील दुसरा संशयीत आरोपी विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण याची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आली. संशयीत आरोपीतर्फे अॅड.अनिल कचरू मोरे यांनी काम पाहिले.