भुसावळातून दुचाकी लंपास

0

भुसावळ: शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम फायनान्स समोरून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डीएस 7867) लांबवली. 8 डिसेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी शेख तस्लीम शेख मुन्वर (रा.खडका रोड, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली.