भुसावळात आचार्‍याची आत्महत्या

0
भुसावळ : शहरातील मेथाजी मळा भागातील रहिवासी व व्यवसायाने आचारी असलेल्या अरविंद पुंडलिक महाजन (36) यांनी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.