भुसावळ : कोरोंना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे राज्यात किंवा बाहेर राज्यात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात किंवा आपल्याच राज्यात बाहेर गावी जायचे असल्यास शासनाने ई- पास काढणे आवश्यक केले आहे आणि त्यासाठी नागरीकांना खूप भटकंती करावी लागत आहे तसेच नागरीकांकडून जास्तीचे पैसे आकारले जात आहे मात्र जनसेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने आम्ही ई- पास चे फार्म मोफत भरून देणार आहोत त्यासाठी नागरीकांनी खाली देलेल्या पत्यावर संपर्क करावा, असे आवाहन माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी केले आहे.
फॉर्म भरण्याचे ठिकाण- दीपक धांडे यांचे संपर्क कार्यालय जुना सातारा भुसावळ (9371277236)
यशता कॉम्प्युटर महाराणा प्रताप शाळेजवळ, भुसावळ
श्री गणेश कॉम्पुटर , प्रीमिअर हॉटेलजवळ (9766388471)