भुसावळात बेवारस डिस्कव्हर सापडली

0

भुसावळ- शहरातील पंधरा बंगला भागात डिस्कव्हर दुचाकी (एम.एच.19 ए.झेड.1665) बेवारसरीत्या गेल्या 15 दिवसांपासून पडून असल्याने बाजारपेठ पोलिसांनी ती जप्त केली आहे. संबंधित दुचाकीच्या मालकांनी ओरीजनल कागदपत्रे दाखवून वाहन न्यावे, असे आवाहन बाजारपेठ पोलिसांतर्फे हवालदार तस्लीम पठाण यांनी केले असून संपर्क साधण्यासाठी 9823277527 वर कॉल करावा, असे त्यांनी कळवले आहे.