भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढीतर्फे गुणवंत पाल्यांचा गौरव

0

भुसावळ- शिक्षकांची प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार तसेच जिल्हा परीषद आदर्श शिक्षक पुरस्कारासह राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. ध्यक्षस्थानी सभापती कैलास तायडे होते प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती निलेश पाटील तसेच विद्यमान संचालक मंडळ उपस्थित होते. प्रास्ताविक उपसभापती निलेश पाटील यांनी केले. सभापती कैलास तायडे आदर्श शिक्षक म्हणून मनोगत प्रमोद पाटील, संचालक प्रदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार े संचालक मधुकर लहास यांनी मानले. प्रसंगी संचालक गंगाराम फेगडे, सुरेश इंगळे, कृष्णा सटाले, मधुकर लहासे, प्रदीप सोनवणे, एस.टी.चौधरी, भूषण चौधरी, हरीष बोंडे, विजय कोल्हे, विनोद पाटील, शोभा इंगळे उपस्थित होत्या.