मध्यम लोकांसाठी (50% ते 60%)

0

50 ते 60 टक्क्यांच्यामध्ये असलेले लोक हे मध्यम लोक होत. या लोकांनी सुधारले पाहिजे. जर यांनी सुधरण्याचा विचार केला नाही, तर ते धड काहीच बरोबर करु शकत नाही ते शेवटपर्यंत मध्यमच राहतात. त्यांच्याकडे वाईट मुले व गुणवान मुले यांपैकी कोणीही पाहत नाही. म्हणून, या लोकांनी गुणवान बनण्याची भूमिका साकारणे, योग्य ठरेल.

या लोकांना पुढील पायरीवर पोहचण्याकरिता लोकांनी अनेक यशाशी संबंधित पुस्तके वाचावीत व त्यातील गुण अंगिकारावे. अनेक गुणवान लोकांशी संगत धरावी. विशिष्ट सल्लागारांकडून सल्ले घ्यावे व ते उपयोगात आणावे. त्यामुळे, त्याच त्याच चुका परत होता कामा नये, याबाबत ते सावध राहतील. अनुभव हा एक महत्त्वाचा गुण आहे. अनुभवाने कोणताही माणूस त्यांच्या आयुष्यात खूप मोठी प्रगती करु शकतो. अनुभवाने जग जिंकता येेते. सर्व शास्त्रज्ञांनी अनुभव या गुणामार्फतच अनेक वैज्ञानिक शोध लावले आहे. म्हणूनच या लोकांनीही अनुभवी बनण्यासाठी शिकायला हवे. परंतु चांगल्या बाबतीतच. अनुभवामार्फत कोणाचाही अगदी वापर करुन घेणे योग्य नाही. असे कराल, तर अतिवाईट बनाल. मध्यम वाटाल, परंतु अतिवाईट असाल. आणि अशा अतिवाईट लोकांना सुधारणे अतिशय कठीण असते. म्हणून नेहमी सावधानीने चांगल्या अनुभवानेच राहा. चांगला अनुभव चांगले जीवन देते. या लोकांनी अनुभवाचा वापर गुणवान बनण्यासाठी न करता मध्यमच राहील. म्हणून, त्याने गुणवान बनायलाच हवे. अनुभवाचा वापर गुणवान व्यक्ती बनण्यासाठी केल्यास ही व्यक्ती पुढील पयरीवर, 60% पर्यंत पोहचेल.

हुशार बनण्यासाठी (60% ते 75%)
60% ते 75% च्या मध्ये असलेले लोकांनी सुधरले पाहिजे. या लोकांनी सुधरण्याच्या हेतूनेच वागायला हवे. हे जर सुधरण्याच्या हेतूने वागले नाही, तर वाईट लोक यांनासुद्धा वाईट करु शकतात. त्यापेक्षा गुणवान बनण्याचा हेतू उत्तम राहील. या लोकांना पुढील पायरीवर पोहचण्याकरिता ः- या लोकांनी अनेक यशाशी संबंधित पुस्तके वाचावीत व त्यातील गुण अंगिकारावे. अनेक गुणवान लोकांशी संगत धरावी. विशिष्ट सल्लागारांकडून सल्ले घ्यावे व ते उपयोगात आणावे. त्यामुळे, त्याच त्याच चुका परत होता कामा नये, याबाबत ते सावध राहतील. अनुभव हा एक सर्वात महत्त्वाचा गुण आहे. म्हणून या लोकांनी नेहमी अनुभवी बनायला शिकावे. अनुभवी बनल्याशिवाय पुढील पायरीवर पोहचू शकत नाही आणि या पायरीवरील लोकांना अनुभवाचाही खूप मोठा धोका असतो. त्यामुळे, या लोकांनी नेहमी चांगले अनुभव ठेवावे अनुभवातूनच शिकत राहावे. तसेच, या लोकांनी वाईट लोकांपासून नेहमीच दूर राहावे व गुणवान बनण्यासाठी धडपड करावी. शा प्रकारे, हा मध्यम माणूस 75% पर्यंत पोहोचेल. म्हणजेच हुशार बनेल.

– -मोहित खाचणे.
इयत्ता. 10 वी, ए.टी. झांबरे विद्यालय/ जळगाव
8856831442