मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना !

0

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळवीत कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला असून राज्यपाल यांनी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे या मागणीसाठी कॉंग्रेस नेते राज्यपालांच्या भेटीला रवाना झाले आहे.

राज्यपाल यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस आमदारांची बैठक होणार असून यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित होणार आहे.